Monday, September 01, 2025 06:49:35 AM
याचिकाकर्त्याने म्हटलंय की, रेल्वे प्रशासन मृतांची खरी संख्या लपवत आहे. फक्त 18 बळी नोंदवले. प्रत्यक्षदर्शींनुसार, चेंगराचेंगरीत सुमारे 200 मृत्यू झाले. अनेक बळींच्या कुटुंबीयांना भरपाई मिळाली नाही.
Jai Maharashtra News
2025-03-04 18:46:53
आरपीएफ इंडियाच्या अधिकृत एक्स हँडलने कॉन्स्टेबल रीनाचा व्हिडिओ शेअर केला आहे, आपल्या मुलाला घेऊन कर्तव्य बजावल्याबद्दल तिचे कौतुक केले आहे.
2025-02-19 14:03:30
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील अपघाताबाबत रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीच्या घटनेपूर्वी नेमकं काय घडले याचे वर्णन करण्यात आले आहे
2025-02-18 09:44:57
New Delhi Railway Station Stampede: नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री चेंगराचेंगरीची भीषण घटना घडून 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. एका हमालाने शनिवारी काय घडले याची माहिती दिली.
2025-02-16 11:50:03
चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची भरपाई जाहीर करण्यात आली आहे. तसेच गंभीर जखमींना अडीच लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.
2025-02-16 09:41:08
दिन
घन्टा
मिनेट